भामा-आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांना खेड तालुक्यातील चाकण परिसरामध्ये जमिनी मिळणार असल्याची चर्चा होती. यामुळे प्रशासनाच्या मदतीपूर्वीच एजंटांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भेटून त्यांची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. ...
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप कडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लढणार आहेत. ...
जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड येथे छत्रपती राजारामराजेंचा जन्मोत्सव मोठ्या दिमाखात पार पाडला. ...
2014 साली भारतीय जनता पक्ष- शिवसेना पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९०,६२८ मतांनी पिछाडीवर गेल्याने सुळे यांचा विजय सोपा झाला. ...
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर मोदी लाटेचा प्रचंड प्रभाव असल्याचे निकालानंतरच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पुण्याच्या इतिहासात यापूर्वी कधी नव्हे इतक्या मताधिक्याने भाजपाचा विजय झाला. ...