सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. ...
डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. ...
कुराणमध्ये ‘तिहेरी तलाक’ चा उल्लेख नाही. केवळ ‘तलाक’ हा शब्द देण्यात आला आहे. त्यामध्ये तलाक देण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. पाकिस्तानात तोंडी तलाक देणाऱ्याला फटक्यांची शिक्षा दिली जाते. भारतात मात्र तलाक कधीही, केव्हाही, कुठेही दिला जातो. ...
पुणे शहरातील ‘हायप्रोफाईल एरिया’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोरेगाव पार्कातील स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली. ...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७१ व्या वैकुंठगमन बीजोत्सव तुकाराम बीज सोहळ्यास लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. इंद्रायणीतीर हरिगजराने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. देहूकरांनी भाविकांची मनोभावे सेवा केली. ...
घटस्फोटासाठी चाकूने मारून टाकण्याची धमकी देत विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच घरात बंद करून ठेवत महिलेस वॉशरूमला जाण्यासही सासू-सासऱ्यांनी मनाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...