आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे संकेत मिळत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घडीला विरोधकांवरील हल्ले थांबवून पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा कृतीत उतरवावी. पाकिस्तानला ठोकून काढावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील अग्रलेखातून केली आहे. ...
कलर्सच्या शक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये एक रोमांचक ट्रॅक प्रेक्षकांची वाट पहात आहे, कारण शोच्या आगामी सिक्वेन्सचे चित्रीकरण सिंगापूर मध्ये केले जाणार आहे. ...
सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय असून, त्यानेच हल्ल्याचा कट रचण्यापासून तो अमलात आणण्याची योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे. ...
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चनपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक बडे स्टार्स बायोपिकमध्ये बिझी आहेत. याच शर्यतीत आणखी एक नाव सामील होण्याची शक्यता आहे. हे नाव आहे, अभिनेता सैफ अली खान याचे. ...