जेट एअरवेजप्रकरणी सकारात्मक तोडगा निघावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कामगार सेनतर्फे बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात धरणे आंदोलन केले. ...
गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीत ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा सेट उभारण्यासाठी वृक्षतोड केल्याच्या आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. ...
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या १५ रुग्णालयांना ठामपा अग्निशमन दलाने सील ठोकले असून आरोग्य विभागाने त्यांची नोंदणीही रद्द केली आहे. ...
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये नव्या पाहुण्यांची लगबग सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मंगळुरू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्यांची जोडी राणीच्या बागेत दाखल झाली. ...
सैफने सेक्रेड गेम्स द्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ...