लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद' - Marathi News | pm modi retort on mamata banerjee your slap will be blessing for me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे. ...

मोदींबद्दल आदर, पण राजीव गांधींबद्दलच्या विधानांशी असहमत; भाजपा नेत्याकडून घरचा अहेर - Marathi News | Respect PM But Not His Remarks on Rajiv Gandhi BJP Leader Reacts to Modis Corrupt No 1 Jibe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींबद्दल आदर, पण राजीव गांधींबद्दलच्या विधानांशी असहमत; भाजपा नेत्याकडून घरचा अहेर

मोदींच्या राजीव गांधींवरील वक्तव्यांशी भाजपाचे वरिष्ठ नेते असहमत ...

'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर 'या' व्यक्तीचे गाते गोडवे - Marathi News | Its to much fun to working with gargi said gayatri datar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर 'या' व्यक्तीचे गाते गोडवे

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. ...

३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी - Marathi News | no way about 250 crores pending frp of sugar factory case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी

थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला. ...

गुजरातमध्ये वरात आलेली दारात; पण प्यायलाही पाणी नव्हते...वाचा पुढे काय घडले... - Marathi News | bridegrooms came in Doorstep in Gujarat; But there was no water... Read what happened next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये वरात आलेली दारात; पण प्यायलाही पाणी नव्हते...वाचा पुढे काय घडले...

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली. ...

नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल; रॅलीत 'मोदी-मोदी'च्या घोषणा  - Marathi News | Woman detained for throwing slipper at Navjot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल; रॅलीत 'मोदी-मोदी'च्या घोषणा 

सभेदरम्यान उपस्थितांनी 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. ...

२८ बोटं असलेल्या देवेंद्रचं गिनीज बुकमध्ये नाव, मात्र जगण्याचा संघर्ष सुरूच! - Marathi News | The man with the most fingers and toes in the world Devendra Suthar has 28 fingers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२८ बोटं असलेल्या देवेंद्रचं गिनीज बुकमध्ये नाव, मात्र जगण्याचा संघर्ष सुरूच!

अनेकदा सामान्यांपेक्षा अधिक बोटं असणाऱ्या व्यक्तींबाबत ऐकायला, वाचायला मिळत असतं. भारतात एक अशीच व्यक्ती आहे ज्याला हात आणि पायांना ७-७ बोटे आहेत. ...

IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा! - Marathi News | IPL 2019: Amit Mishra second player dismissed for obstructing the field in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: चेंडू स्टम्पला लागलाच नाही, तरीही आउट झाला अमित मिश्रा!

दिल्ली-हैदराबाद सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली. ...

शंभरीनंतरही भारत सेवक समाज अजून कार्यरत : गोपाळ कृष्ण गोखलेंची स्मृती - Marathi News | bharat sevak samaj active after hundred : memory of Gopal Krishna Gokhale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभरीनंतरही भारत सेवक समाज अजून कार्यरत : गोपाळ कृष्ण गोखलेंची स्मृती

अर्थशास्त्रावरील ज्यांच्या भाषणांची त्या काळात इंग्लडमधील खासदारही प्रतिक्षा करत असत त्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची १५३ जयंती आज आहे. ...