‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. ...
भारतीय अर्थव्यवस्था संरचनात्मक संकटाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचा गंभीर इशारा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य रथीन रॉय यांनी दिला आहे. ...
कॉटन गारमेंट क्षेत्रात देशात आघाडीचा ब्रँड असणाऱ्या ‘कॉटनकिंग’ने ग्राहकांसाठी एक खूशखबर दिली आहे. ‘व्हॅल्यू फॉर मनी पॅटर्न’चा अवलंब करीत सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या किमती कमी केल्या आहेत. ...
समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने आणि सहजतेने प्रवास करणे शक्य होणार आहे. ...
बेस्ट बसगाडीला आग लागण्याची घटना ताजी असतानाच सांताक्रुझ पूर्व, वाकोला येथे डबल डेकर बसला अपघात झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर ही बस कमानीला धडकली. ...
वांद्रे परिसरात एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यातच तिने हे पाऊल उचलले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...