लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs NZ ODI : पहिल्या सामन्यासाठी 'विराट'सेना सज्ज, भारताचे संभाव्य 11 शिलेदार - Marathi News | India vs New Zealand: Predicting Virat Kohli and Co's likely playing XI for first ODI against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ ODI : पहिल्या सामन्यासाठी 'विराट'सेना सज्ज, भारताचे संभाव्य 11 शिलेदार

India vs New Zealand: ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी ऑकलंडला दाखल झाला आहे. ...

गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर... - Marathi News | Important feature on Google Map for Highways; Learn How To Use ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर...

देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात. ...

सिंहगडच्या डॉ. नवले यांचे विश्वस्तपद रद्द : धर्मादाय आयुक्तांची कारवाई  - Marathi News | Sinhgad Institute Dr.Navale's trustee membership cancelled : action by charity commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडच्या डॉ. नवले यांचे विश्वस्तपद रद्द : धर्मादाय आयुक्तांची कारवाई 

सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.एम. एन .नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटवण्याचा निर्णय पुणे विभाग सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी घेतला आहे. ...

बिकिनी घालून 'ती' डोंगर सर करायची; पण थंडी जिवावर बेतली! - Marathi News | Woman solo hiker famous for bikini clad photos freezes to death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिकिनी घालून 'ती' डोंगर सर करायची; पण थंडी जिवावर बेतली!

उंच उंच पर्वत सर करून तिथे फक्त बिकिनीमध्ये फोटो काढणाऱ्या एका महिला हायकरचा थंडीमुळे मृत्यू झाला असून ती 36 वर्षांची होती. तायवानमध्ये राहणाऱ्या या हायकरचं नाव गिगू वू असून ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या हटक अंदाजासाठी चर्चेत असायची. ...

नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई  - Marathi News | Nalasopara sex racket exposed; The action of Palghar police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालघर पोलिसांची कारवाई 

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखाली कान्हा फार्म हाऊसवर छापा टाकून पालघर पोलिसांनी सुरु असलेला सेक्स रॅकेटचा गोरखधंदा उधळून लावला आहे.    ...

चिखलीत दरोड्याचा प्रयत्न :पाच लाखांची  मागणी - Marathi News | robbery attempt at Chikhli : Five lakh demand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत दरोड्याचा प्रयत्न :पाच लाखांची  मागणी

भांड्याच्या दुकानात घुसून पाच जणांच्या टोळक्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पाच लाखांची  मागणी केली ...

'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीला करतोय पसंत! - Marathi News | Signs your boyfriend has crush on your friend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' संकेतांवरून ओळखा तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीला करतोय पसंत!

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं आकर्षण वाटू शकतं आणि तुम्ही त्याला पसंतही करू लागता. पण ती व्यक्ती तुमचा बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्ड नसते. ही एक सामान्य बाब आहे. ...

Koffee With Karan 6: करण जोहरने सुटाबुटाच्या किमतीवरून डिवचले! राजकुमार रावने सुनावले!! - Marathi News | Koffee with Karan 6: karan johar says my suit costs as much as your emi rajkummar rao had a terrific response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 6: करण जोहरने सुटाबुटाच्या किमतीवरून डिवचले! राजकुमार रावने सुनावले!!

करणच्या ‘कॉफी विद करण’ या शोवर लवकरच अभिनेता राजकुमार राव हजेरी लावणार आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि हा आगामी एपिसोड चर्चेत आला. ...

Video : 11 वर्षांपूर्वीच्या 'त्या' कृत्याचा हरभजन सिंगला होतोय पश्चाताप - Marathi News | Harbhajan Singh's Apology For Slapping Sreesanth, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 11 वर्षांपूर्वीच्या 'त्या' कृत्याचा हरभजन सिंगला होतोय पश्चाताप

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या पहिल्या हंगामात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्याकडून एक चूक झाली होती ...