लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव - Marathi News | whatsapp wants users to upgrade their app urgently reveals bug that lets single call install spyware in phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. ...

पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस - Marathi News | punekar witnessed zero shadow day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

आज पुणेकरांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. ठिक 12.31 ला सूर्य बराेबर डाेक्यावर असल्याने नागरिकांची सावली त्यांच्या पायाखाली आली हाेती. ...

'इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर...'  - Marathi News | Rajnath Singh Reaction on opposition questions on Imran Khan statement on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर...' 

विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांची कामेच्छा प्रभावित होते का? - Marathi News | How birth control pills can affect your sex drive | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांची कामेच्छा प्रभावित होते का?

सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा आणि गर्भनिरोधक गोळ्या यांच्यात काही संबंध आहे का? खरंतर यावर नेहमीच समज-गैरसमज, शंका-कुशंका होत असतात. ...

अमित शहांचा सभामंडप तोडण्याचे आदेश; कोलकात्यात भाजपा संतप्त - Marathi News | Amit Shah's meeting pendol was broken by Kolkata police; BJP angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा सभामंडप तोडण्याचे आदेश; कोलकात्यात भाजपा संतप्त

भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. ...

अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार  - Marathi News | BSP Candidate Atul Rai absconding in Campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! उमेदवार फरार, नेते आणि कार्यकर्ते करताहेत प्रचार 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशमध्येही प्रचाराचा ज्वर टीपेला पोहोचला आहे. ...

मत दिलं एकाला, व्हीव्हीपॅटवर झळकला भलताच... पुढे जे झालं त्यानं 'तो' हादरलाच! - Marathi News | man claims mismatch between evm and vvpat slip in delhi poll election commission orders probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मत दिलं एकाला, व्हीव्हीपॅटवर झळकला भलताच... पुढे जे झालं त्यानं 'तो' हादरलाच!

पश्चिम दिल्लीतील मतदान केंद्रावरील प्रकार ...

Majhya Mitrachi Girlfriend Epissode 1 Review : फ्रेंडशिप, सेक्स अन् मित्राला धोका - Marathi News |  Majhya Mitrachi Girlfriend Epissode 1 Review: Friendship, Sex and Friendship Risk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Majhya Mitrachi Girlfriend Epissode 1 Review : फ्रेंडशिप, सेक्स अन् मित्राला धोका

शुद्धदेसी मराठीने तरूणाईला भावेल अशी आणखीन एक वेबसीरिज आणली आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड'. नुकताच या सीरिजचा पहिला एपिसोड रिलीज करण्यात आला. ...

पुण्यात एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ - Marathi News | Sensation..! same of hand grenade things has been found in the Air Force School ground in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एअर फोर्स शाळेच्या मैदानावर हँड ग्रेनेड सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

हँड ग्रेनेड असल्याचे वाटल्याने पोलीस तसेच वायु दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली़. ...