लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट - Marathi News | lok sabha election 2019 memes viral on social media after nda lead bjp leading in almost 350 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट

सोशल मीडियावर मीम्सची बहार ...

West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार?  - Marathi News | West Bengal Election Results 2019 live result : Will BJP's Mamata Banerjee Construct in West Bengal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार? 

ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. ...

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी - Marathi News | Delhi Lok Sabha Election Results 2019 bjp lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी

दिल्लीत भाजपाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 7 पैकी सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंची टीडीपी भुईसपाट, वायएसआर कॉंग्रेसने लावली वाट  - Marathi News | Chandrababu's TDP Bhuiyapat in Andhra Pradesh, YSR Congress big win loksabha and vidhasabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंची टीडीपी भुईसपाट, वायएसआर कॉंग्रेसने लावली वाट 

आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कोंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे ...

मावळ लोकसभा निकाल २०१९ :पवार यांच्या घराणेशाहीला धक्का, शिवसेना राखणार मावळचा गड  - Marathi News | Maval Lok Sabha Result 2019 : shirang barne going way on victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा निकाल २०१९ :पवार यांच्या घराणेशाहीला धक्का, शिवसेना राखणार मावळचा गड 

शिवसेनेचे खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुमारे दीड लाखांचे मताधिक्य घेत मावळचा गड राखला आहे. ...

टीव्ही अँकरने सनी देओलला म्हटले सनी लिओनी; ‘बेबी डॉल’ने लगेच केले ट्वीट!! - Marathi News | news anchor calls sunny deol sunny leone by mistak actress asked leading by how many votes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अँकरने सनी देओलला म्हटले सनी लिओनी; ‘बेबी डॉल’ने लगेच केले ट्वीट!!

एका टीव्ही शोमध्ये एका न्युज अँकरने चुकून सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला आणि सोशल मीडियाने या अँकरची चूक अगदी बरोबर हेरली. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. अमोल कोल्हेंसह राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार आघाडीवर - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: 5 doctors candidate leading in state loksabha elections with Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: डॉ. अमोल कोल्हेंसह राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार आघाडीवर

राज्यातील 5 डॉक्टर उमेदवार संसदेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ...

चारच महिन्यात बिट्टी बिझनेस वाली ही मालिका बंद झाल्याने मालिकेच्या टीमवर आली आहे ही वेळ - Marathi News | Actors of TV show threaten to approach police against producer for non-payment of dues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चारच महिन्यात बिट्टी बिझनेस वाली ही मालिका बंद झाल्याने मालिकेच्या टीमवर आली आहे ही वेळ

बिट्टी बिझनेस वाली या मालिकेतील कलाकारांना, तंत्रज्ञांनाना पैसे न मिळाल्याने सिन्टामध्ये त्यांनी प्रोडक्शन हाऊसविरोधात तक्रार नोंदवली आहे. ...

मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड - Marathi News | Madhya Pradesh Lok Sabha election results 2019 bjp leading on 28 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धोबीपछाड

Lok Sabha Election Results Live: भाजपाची जोरदार आघाडी ...