वाचकांच्या मनाचा वेध घेत त्याप्रमाणे अंकाची ठेवण करणाऱ्या आणि राज्याच्या कानाकोपºयातील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणा-या ‘लोकमत’ने मुंबईतही प्रथम क्रमांक कायम राखला आहे. ...
आद्य पत्रकार, भाषांतरकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने देण्यात येणारा 'भाषांतर पुरस्कार' यंदा ओंकार गोवर्धन यांना 'रंगमंचकला' या मराठी भाषांतरासाठी जाहीर... ...
केंद्र सरकारची प्लॅस्टिकबंदी बुधवार, २ आॅक्टोबरपासून देशभर लागू होत असून, त्यात थर्मोकोलच्या वस्तू, तसेच प्लॅस्टिकचा वापर असलेले कप आणि अन्य वस्तूंचाही समावेश आहे. ...