यंदा अनेक सुपरहिट स्टार्सनी राजकारणात पदार्पण करत, निवडणूक लढवली. मोदी लाटेवर स्वार झालेल्या यापैकी अनेक स्टार्सचा ‘पॉलिटिकल डेब्यू’ हिट झाला. पण अनेक स्टार्सचा राजकीय प्रवेश मात्र पुरता फसला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लव्ह लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या अफेअरच्या रोज काही तरी नव्या चर्चा ऐकायला मिळतात. ...
बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी मोठा विजय झाला आहे. विद्यमान खासदार काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला आहे. ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून हे आता स्पष्ट झाले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. या निवडणुकीत बॉलिवूडच्या बऱ्याच स्टार्सने आपले नशिब आजमावले. अशातच काही स्टार्सना अपयशाचा सामना करावा लागला तर काहींनी रेकॉर्डतोड यश मिळ ...
शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता. ...
२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले. ...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांचा प्रचार केला. पण या सर्व उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अर्थात याऊपरही स्वराचा ‘जोश’ मावळलेला नाही. सोशल मीडियावर भाजपाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तिने अनेक ट्वीट केले आह ...