लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: हौसेसाठी कायपण! 259 वर्षे जुने, तब्बल 360 टनांचे घर पाण्यातून नेले - Marathi News | OMG! The 259 year old, 360 tons historic home moving from bay in maryland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: हौसेसाठी कायपण! 259 वर्षे जुने, तब्बल 360 टनांचे घर पाण्यातून नेले

1760 मध्ये बांधलेली ही जुनी हवेली एका मोठ्या बोटीवर चढवून ईस्टनवरून क्वीन्सटाउनच्या डेकोर्सी कोवला नेण्यात आली आहे. ...

विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का? - Marathi News | Vidhan Sabha 2019: Chandrakant Patil Will from a safe place but outside candidate be accepted in Kothrudkar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा २०१९ : सुरक्षित ठिकाणाहून चंद्रकांत दादांची पाटीलकी पण बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांना रुचणार का?

कोल्हापूर, मुलुंड आणि कोथरूड असे तीन पर्याय चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले होते. त्यांनी कोथरूडची निवड केली आहे. ...

प्लास्टिक बंदीचा हॉटेल व्यावसायिकांना फटका; २३ हॉटेल संचालक लागले पर्यायाच्या शोधात - Marathi News | Plastic ban hits hotel professionals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्लास्टिक बंदीचा हॉटेल व्यावसायिकांना फटका; २३ हॉटेल संचालक लागले पर्यायाच्या शोधात

महात्मा गांधी जयंतीपासून सिंगल युज प्लास्टिकवर केंद्र सरकारकडून बंदी येण्याचे संकेत आहेत. ...

Video Viral; बाबो! भर पार्टीत विराट-अनुष्काचं लिपलॉक - Marathi News | Video Viral; Virat kohli-Anushka sharma Liplock at the Indian Sports Honours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video Viral; बाबो! भर पार्टीत विराट-अनुष्काचं लिपलॉक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघं एकत्र आले, तर त्यांची चर्चा झालीच पाहिजे ...

विखेंच्या विरोधात थोरातांचे मेहुणे उतरणार रिंगणात ? - Marathi News | Balasaheb Thorat sister in law to contest assembly election from shirdi constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखेंच्या विरोधात थोरातांचे मेहुणे उतरणार रिंगणात ?

शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. ...

तुमचं ट्विटर अकाउंंट बंद होणार आहे...व्हेरिफिकेशन कोड सांगा! - Marathi News | Your Twitter Account Is Closing ... Tell Verification Code! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुमचं ट्विटर अकाउंंट बंद होणार आहे...व्हेरिफिकेशन कोड सांगा!

'तुमचं ट्विटर  अकाउंट बंद होणार आहे, तुमच्या नंबरवर पाठविलेल्या ‘एसएमएस’मधील व्हेरिफिकेशन कोड सांगा’ अशी विचारणा करणारे फोन ‘नेटीझन्स’ना अज्ञात नंबरवरून येत आहेत. ...

Viju Khote Death : ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेसाठी विजू खोटे यांना मिळाले होते इतके मानधन - Marathi News | Viju Khote Death : viju khote passes away interesting facts about the sholay fame actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viju Khote Death : ‘शोले’तील ‘कालिया’च्या भूमिकेसाठी विजू खोटे यांना मिळाले होते इतके मानधन

‘शोले’ या अजरामर चित्रपटातील कालिया नामक पात्र अजरामर करणारे चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांचे आज निधन झाले. ...

जे दिसतं ते तसं नसतं, पण जे दिसतं ते चक्रावून सोडतं... कसं ते पाहा! - Marathi News | Cake artists luke vincentini makes hyper realistic cakes that will blow your mind | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जे दिसतं ते तसं नसतं, पण जे दिसतं ते चक्रावून सोडतं... कसं ते पाहा!

या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतयं? विचार करा आणि नीट ओळखून सांगा. कारण या फोटोमध्ये जे दिसतयं ते खरचं तसं नाहीये. मग काय आहे हा प्रश्न पडलाच असेल. ...

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या सोपे उपाय.... - Marathi News | Effective health tips to lose fat in your face | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय शोधताय? जाणून घ्या सोपे उपाय....

वजन कमी करणे किंवा फॅट बर्न करणे हे एक अवघड काम असतं. जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर ही गोष्ट आणखीनच कठीण आहे. पण अशक्य नक्कीच नाही. ...