लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, दि. 29 सप्टेंबर 2019 - Marathi News | Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar September 29, 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, दि. 29 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

वीजप्रवाहाच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू, सिडको वसाहतीतील मृत्यूंचा सिलसिला संपेना - Marathi News | Death of two persons due to shock of electricity, CIDCO collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजप्रवाहाच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू, सिडको वसाहतीतील मृत्यूंचा सिलसिला संपेना

सिडको उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला. ...

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पुण्यातील पुरग्रस्त भागाला भेट - Marathi News | Visit of Chhatrapati Sambhaji Raje Bhosale to flood affeted area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पुण्यातील पुरग्रस्त भागाला भेट

पुण्यातील पूरग्रस्त भागांना खासदार छत्रपती संभाजीराजे भाेसले यांनी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. ...

पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास मुदतवाढ - Marathi News | Extend Pan-Aadhaar linking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅन कार्ड क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास मुदतवाढ

नागरिकांच्या प्रत्येक कागदपत्र आधार कार्डशी जोडण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. अर्थ मंत्रालयाकडून आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी 30 सप्टेंबर मुदत देण्यात आली होती. ...

‘या’ अभिनेत्रीवर भाळला होता जहीर खान, पण ‘अधुरी’ राहिली लव्हस्टोरी - Marathi News | isha sharvani birthday special when she was in relationship with zahir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रीवर भाळला होता जहीर खान, पण ‘अधुरी’ राहिली लव्हस्टोरी

दोघेही एकमेकांवर अतोनात प्रेम करायचे. त्याचमुळे दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण ... ...

World Heart Day: डायबिटीस रुग्णांना असते हृदयविकाराची धास्ती; धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स - Marathi News | World Heart Day : Tips to keep heart healthy for people with diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Heart Day: डायबिटीस रुग्णांना असते हृदयविकाराची धास्ती; धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

धकाधकीची जीवनशैली आणि बदलणाऱ्या लाइफ स्टाइलमुळे अनेक लोकांना हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. दरवर्षी 29 सप्टेंबरला 'वर्ल्ड हार्ट डे' साजरा करण्यात येतो. ...

इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण - Marathi News | Iqbal Abdulla take 3 wickets And 4 maiden over in 7 overs spell in vijay hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इक्बाल अब्दुल्लाने 7 षटकात 4 धावा, 4 मेडन, 3 विकेट्स घेत मणिपूरची उडवली दाणादाण

विजय हजारे चषक स्पर्धेत सिक्कीम आणि मणिपूरचा सामना  शनिवारी रंगला होता. या सामन्यात सिक्कीम संघाकडून खेळताना इक्बाल अब्दुल्लाने अप्रतिम गोलंदाजी करत मणिपूरची दाणादाण उडवून दिली. ...

दोघांकडून पकडले 5 लाख रुपयांचे वाघाचे कातडे - Marathi News | five lakh tiger leather caught by both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांकडून पकडले 5 लाख रुपयांचे वाघाचे कातडे

वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे हस्तगत केले आहे. ...

विश्वसुखासाठी बुद्ध नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत; भिडेंचा मोदींना टोला - Marathi News | Sambhaji Bhide's objection to Prime Minister Narendra Modi's statement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वसुखासाठी बुद्ध नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत; भिडेंचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतानं जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिल्याचं अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या भाषणात म्हटलं होतं. ...