ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी न्यायालयाच्या डान्स बारवरील बंदी उठवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ...
दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे. ...
आरएनपी पार्क परिसरात सफाईचे काम करणाऱ्या एका कंत्राटी महिला सफाई कामगाराने सापडलेली दोन तोळे सोन्याची चैन मूळ मालकाला इनामदारीने परत केल्याची घटना बुधवारी समोर आली. ...
येत्या सोमवारी २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. तसेच त्यावेळी ब्लडमून, सुपरमून व वुल्फमून दर्शन असाही योग आला आहे. परंतु खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचे दर्शन भारतातून होणार नाही. ...