विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. ...
राज्यभर निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी रात्री मलकापूरात दाखल झाले होते. त्यावेळी रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्यच असल्याची माहिती स्थानीय पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवार यांना दिली. ...
कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सध्या धूम करतोय. या शोच्या आज २० जानेवारीला प्रसारित होणा-या एपिसोडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अमृता राव हजेरी लावणार आहेत. यादरम्यान नवाज व अमृता दोघेही आपल्या ‘ठाकरे’ या आगामी चित्रपटाचे प ...
सवर्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...
Today's Fuel Price : सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका सोसावा लागणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवारी मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचे उद्घाटन केले. या सोहळ्याला बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. कॉमेडियन कपिल शर्माही या सोहळ्याला पोहोचला. ...