विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. ...
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना ए/बी फॉर्मचे वाटप दोन दिवसांपासूनच सुरू केलेले असताना, मंगळवारी अधिकृतपणे ६८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ...