विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. ...
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना ए/बी फॉर्मचे वाटप दोन दिवसांपासूनच सुरू केलेले असताना, मंगळवारी अधिकृतपणे ६८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ...
उमेदवाराने प्रलंबित फौजदारी खटल्याची चुकीची वा अर्धवट माहिती देणे किंवा माहिती दडविणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ अन्वये गुन्हा असून, तो सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ...