लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यंदा निकाल घटल्याने गुणपडताळणी, पुनर्मुल्यांकनासाठी झुंबड - Marathi News | Due to the drop in results this year, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदा निकाल घटल्याने गुणपडताळणी, पुनर्मुल्यांकनासाठी झुंबड

गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुविधा ...

मराठी भाषाविषयक प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच सुकाणू समिती - Marathi News | The Steering Committee soon met for pending demands for Marathi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषाविषयक प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच सुकाणू समिती

कोकण मराठी साहित्य परिषदेने ५ जूनला सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या तिसऱ्या मजल्यावरील अमृत नाट्यभारती सभागृहात समन्वय सभा आयोजित केली आहे ...

शिक्षक भरतीला ‘पवित्र’चा अडसर; पोर्टल वारंवार ठप्प - Marathi News | Teachers' recruitment of 'holy'; Portal jam repeatedly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक भरतीला ‘पवित्र’चा अडसर; पोर्टल वारंवार ठप्प

प्राधान्यक्रम देण्यास विद्यार्थ्यांची गर्दी, मुदतवाढ देऊनही अडचणी कायम ...

राज्यात एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढणार - Marathi News | In the state, 25% of MBBS seats will be increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात एमबीबीएसच्या २५ टक्के जागा वाढणार

केंद्र शासानचा १० टक्क्यांचा प्रस्ताव पडला मागे : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना ...

औरंगाबादला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६५ प्रवासी सुखरूप - Marathi News | Emergency landing of Aurangabad airport; 165 traveler safaut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६५ प्रवासी सुखरूप

इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाने गोंधळ ...

गर्भवतीला स्वत: करावी लागली स्वत:ची प्रसूती; नागपूरमधील धक्कादायक घटना - Marathi News | The pregnant woman herself had to make herself; A shocking incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्भवतीला स्वत: करावी लागली स्वत:ची प्रसूती; नागपूरमधील धक्कादायक घटना

डॉक्टर, परिचारिका अनुपस्थित; नागपूर शासकीय रुग्णालयातील संतापजनक घटना ...

आमदार अब्दुल सत्तार भाजपाच्या दारी; महाजन, रावसाहेब दानवे यांना भेटले - Marathi News | MLA Abdul Sattar of BJP; Mahajan met Raosaheb Danwe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमदार अब्दुल सत्तार भाजपाच्या दारी; महाजन, रावसाहेब दानवे यांना भेटले

सकाळी ११ वाजता सत्तार महाजन यांच्या निवासस्थानी आले. काही वेळ त्यांनी कार्यकर्त्यांसमोर महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महाजन त्यांना घेऊन मागील दाराने दुसऱ्या खोलीत गेले. ...

नेमारवर बलात्काराचा आरोप - Marathi News | Nomar rape accused | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमारवर बलात्काराचा आरोप

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार पिडीत महिलाने नेमारवर मारहाण व बलात्काराचा आरोप केला असून हा सर्व प्रसंग पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये घडल्याचा तिचा दावा आहे. ...

फेडररची विजयी घोडदौड - Marathi News | Federer's winning streak | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडररची विजयी घोडदौड

फ्रेंच ओपन : सेरेना विलियम्सनला तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का ...