लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय सायकल दिन : लाखो सायकलवर नाव टाकणारा '' अवलिया '' - Marathi News | International cycle Day: 'one man who named after millions of cycles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय सायकल दिन : लाखो सायकलवर नाव टाकणारा '' अवलिया ''

गेली ५४ वर्षे ते सायकलवर नाव टाकण्याचा व्यवसाय करत आहे. ...

महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Free Travel For Women In Delhi Buses, Metro For 'Safety': Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

पुढील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्याच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दीदींचा जय हिंदचा नारा; भाजपा-TMC वादानंतर बदलला स्वतःच्या ट्विटर अन् फेसबुकचा चेहरा - Marathi News | mamata banerjee changes facebook twitter dps to jai hind jai bangla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीदींचा जय हिंदचा नारा; भाजपा-TMC वादानंतर बदलला स्वतःच्या ट्विटर अन् फेसबुकचा चेहरा

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट - Marathi News | Ankita Konwar opens up about the moment she knew Milind Soman was the one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट

ह्युमन्स ऑफ बॉम्बे या ब्लॉगवर अंकिताने नुकतीच लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने मिलिंद आणि तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यांचे प्रेमप्रकरण याविषयी लिहिले आहे. ...

नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था - Marathi News | Integrated administration, NGO for river cleaning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ...

प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर - Marathi News | Pratapsingh Rane presented the candidature for the post of president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर

सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघाचे आमदार असलेले राणे हे गोवा विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. ...

महिला 'या' वयात आई झाल्यास हुशार बाळ येतं जन्माला, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Know what is the best age to become a mother? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :महिला 'या' वयात आई झाल्यास हुशार बाळ येतं जन्माला, रिसर्चमधून खुलासा

आई होण्याचं योग्य वय काय असतं हे तुम्हाला माहीत आहे का? सामान्यपणे लग्न झाल्यावर एका वर्षाने किंवा २ वर्षांनी अनेक कपल्स बाळाचं प्लॅनिंग करतात. ...

पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट - Marathi News | payal rohatgi post on shivaji maharaj and maratha reservation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट

अगदी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. ...

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज! - Marathi News | electricity and water supply in Navsacha Pada in aarey colony mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज!

स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे. मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी नवसाच्या पाड्याला विद्युत व जल जोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. ...