गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा ‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
मध्य रेल्वेवरील बदलापूर ते कर्जत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...
मध्यंतरी कमी झालेला थंडीचा कडाका राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा वाढला आहे. ...
रविवारी फक्त मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पश्चिम, तसेच हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या मोहसीन सिराजउद्दिन खान (२०) याचा धाकटा भाऊ फुटबॉलपटू होता. ...
अंधेरीत आसमा निसार शेख (२५) या तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तिचा माजी प्रियकर जमीर उर्फ अल्लरखा सलीम खान (३०) याला कर्नाटक राज्यातून डीएननगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केलीे. ...
तारापूर एमआयडीसीतील ई-९३ व ९४ या प्लॉटमधील साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये शुक्रवारी पहाटे ड्रायरचा स्फोट झाला. ...
महाआघाडीबाबत येत्या आठ दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यात ८ ते ९ पक्ष असतील पण, मनसे आणि एमआयएम नसतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेसोबत युती व्हावी ही आमची इच्छा आहे, परंतु सेनेने युती न केल्यास आम्ही ४८ जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. ...
शुक्रवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाने झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वेसंध्येला बिहारमधून आलेल्या दोन सशस्त्र संशयितांना येथील रेल्वेस्थानक परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले. ...