‘बुद्धिबळ खेळामध्ये एक खेळाडू म्हणून चांगली कारकिर्द घडविता येऊ शकते. मात्र आज आर्बिटरची या खेळामध्ये मोठी मागणी असून आर्बिटर बनण्यासाठी बुद्धिबळाचे सामान्य ज्ञानही पुरेसे ठरते. ...
गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड चेकनाका येथील नवयुग को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे ४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून देवीची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ...
भांडुप विधानसभामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर सुरू असलेल्या कुरघोडीमध्ये अखेर, विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत, रमेश कोरगावकरांना संधी देण्यात आली आहे. ...
: राष्ट्रवादीनंतर नवी मुंबईमध्ये काँगे्रसमध्येही फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँग्रेस अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...