लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!   - Marathi News | These are must visit places around Manali | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!  

जसजसा पावसाळा जवळ येतोय गरमीचा तडाखा वाढतो आहे. त्यामुळे लोक थंड हवेच्या ठिकाणी काही दिवसांसाठी वेळ घालवायला प्राधान्य देतात. ...

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गाठले काजींचं घर - Marathi News | bhopal bjp mp sadhvi pragya eid meet muslim cleric | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गाठले काजींचं घर

प्रज्ञा ठाकूर यांनी या भेटीत काजी यांच्या कुटुंबातील महिलांशी २० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

गायत्री दातारचे हे क्यूट फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Tula pahate re Isha aka gayatri datar pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायत्री दातारचे हे क्यूट फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल तिच्या प्रेमात

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. ...

‘भारत’ची बम्पर कमाई, पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी - Marathi News | bharat box office day 1 salman khan and katrina kaif film collects rs 45 cr on opening day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भारत’ची बम्पर कमाई, पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी

ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणा-या ‘भारत’च्या रिलीजपूर्वी चाहते घाबरले होते. ‘भारत’चाही ‘ट्यूबलाईट’ होतो की काय, अशी भीती त्यांना होती. पण यंदाची ईद भाईजानला सुखावणारी ठरली. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती - Marathi News | NCP's meeting in Sharad Pawar's presence in Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे. ...

गृह-वाहन कर्ज स्वस्त होणार, EMI घटणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा - Marathi News | RBI cuts repo rate by 25 bps to 5.75%; changes stance to 'accommodative' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृह-वाहन कर्ज स्वस्त होणार, EMI घटणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीनं रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे ...

तब्बल दीड तास रस्त्यातच रंगलेली दोन वळुंची झुंज; पाण्याच्या फवाऱ्यालाही जुमानेनात - Marathi News | two bulls fighting between road in Nashik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल दीड तास रस्त्यातच रंगलेली दोन वळुंची झुंज; पाण्याच्या फवाऱ्यालाही जुमानेनात

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावरील प्रमीला लॉन्ससमोर गुरुवारी सकाळी 9 पासून ते 10:30 वाजेदरम्यान दोन वळुंची झुंज ... ...

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे' - Marathi News | rld will fight solo in up by election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...

गॅस आणि अ‍ॅसिडिटीने आहात हैराण? या ४ एक्सरसाइजने मिळवा योग्य समाधान! - Marathi News | 4 best exercise for better digestive system | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गॅस आणि अ‍ॅसिडिटीने आहात हैराण? या ४ एक्सरसाइजने मिळवा योग्य समाधान!

गॅस आणि अ‍ॅसिडिटची समस्या यावर केवळ औषध हाच उपाय नाही, एक्सरसाइजच्या माध्यमातूनही या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. ...