मृत विद्यार्थी चेंबुरच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत होता. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. या मुलाचे आई-वडील शनिवारी सायंकाळी त्याला घरी सोडून एका लग्नाला गेले होते. ...
बोरिवली नॅशनल पार्क परिसरात एका तरुणीवर मित्राकडूनच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीवर हल्ला करुन त्याने स्वतःवरदेखील चाकून वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी (30 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घड ...
विविध ओपिनियन पोलमधील सध्याचा कल पाहिला तर तो निश्चितपणे सत्ताधारी भाजपाविरोधात आहे. मात्र त्याचवेळी भाजपाचा निर्णायक पराभव आणि काँग्रेसचा स्पष्ट विजय होण्याची शक्यताही हे ओपिनियन पोल नाकारत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभेची निवडणूक कमालीची गुंतागुंतीची ...
रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ कायमच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला राहिलेला आहे. 2009 मध्ये राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना धूळ चारली होती. ...
‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ या गाण्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता गोविंदा यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. ...
रिक्षामध्ये विसरलेल्या प्रवाशाचे तब्बल १ लाख रुपयांचे दागिने कल्याणमधील रिक्षा चालकाने परत केल्याने त्याच्या या प्रामाणिक पणाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. ...