लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!! - Marathi News | IT'S OFFICIAL ... rohit shetty signed farah khan to direct an action comedy film for his production house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IT'S OFFICIAL...रोहित शेट्टीने केले फराह खानला साईन!!

‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. ...

माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस - Marathi News | 158 buses to run from nine depots in Solapur district for Maghi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस

सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसह पंढरपूर , बार्शी, अक्कलकोट, करमाळा, ... ...

Video : 'नाद नाही राजेंचा करायचा'... चाहत्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर! - Marathi News | Video: 'Do not want to be kings' ... Udayan Rajen tears away from love of fans! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'नाद नाही राजेंचा करायचा'... चाहत्यांचं प्रेम पाहून उदयनराजेंना अश्रू अनावर!

Video : छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि आपल्या कार्यकर्त्यांना जीव लावणारा नेता म्हणून उदयनराजे भोसले महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ...

नाशिकमध्ये खासदारांच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा - Marathi News | nashik : pensioners thali naad morcha in front of mp hemant godses office | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये खासदारांच्या कार्यालयावर पेन्शनर्सचा थाळीनाद मोर्चा

नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार  हेमंत गोडसे  आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. आमदारांची पेन्शन वाढ झाली परंतु ... ...

आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा - Marathi News | latest rbi announce farmers package collateral free loan farmer income support scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

केंद्रातल्या मोदी सरकारनंतर आता आरबीआयनंही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ...

Rose Day : जोडीदाराला गुलाबाचे फूल देण्यासोबतच गुलाबाचे फायदेही जाणून घ्या! - Marathi News | Rose day simple health benefits of roses | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Rose Day : जोडीदाराला गुलाबाचे फूल देण्यासोबतच गुलाबाचे फायदेही जाणून घ्या!

'व्हॅलेंटाइन वीक'ला आजपासून सुरुवात झाली असून या वीकचा पहिला दिवस 'रोज डे' म्हणून साजरा करण्यात येतो आणि शेवटचा दिवस 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'पर्यंत वेगवेगळे डे साजरे केले जातात. ...

ऑनलाइन वीज बिले भरण्याची सक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी अडचण - Marathi News | Goa : electricity bills forced to pay Online, problems for senior citizens | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाइन वीज बिले भरण्याची सक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी अडचण

डिजिटलायझेशनची कास धरताना प्रत्येक सेवा ऑनलाइन करण्याचा राज्य सरकारचा हव्यास ज्येष्ठ नागरिकांच्या मुळावर आला आहे. गोव्यात सध्या वीज बिले बँकां तसेच पतसंस्थांमध्ये स्वीकारणे बंद केले असून त्याची मोठी डोकेदुखी ज्येष्ठ नागरिकांना झालेली आहे. ...

विदर्भ संघाने रणजी करंडक राखला... - Marathi News | Vidarbha team retain Ranji Trophy ... | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भ संघाने रणजी करंडक राखला...

...

पार्टनर शोधून देण्यात Tinder पेक्षा दोन पाऊल पुढे आहे हे अ‍ॅप, DNA टेस्टशिवाय दाखवत नाहीत फोटो! - Marathi News | This dating app matches people based by their DNA compatibility | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनर शोधून देण्यात Tinder पेक्षा दोन पाऊल पुढे आहे हे अ‍ॅप, DNA टेस्टशिवाय दाखवत नाहीत फोटो!

लोक प्रेमाचा आणि जोडीदाराचा शोध आता डेटिंग आणि साइट्स आणि अ‍ॅप्सवर घेत आहेत. Tinder चं नाव तर तुम्ही ऐकलं असेलच. ...