लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भिवंडीत अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती - Marathi News | In the hands of the fierce half-chair feminine power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती

२००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले. ...

शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात - Marathi News | The teacher's betrayal of lakhs of rupees, Facebook's friendship fell in the capital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात

यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे. ...

प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला महिलेचा मृतदेह - Marathi News | The bodies of the woman found in a plastic drum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला महिलेचा मृतदेह

भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातून जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर २५ ते ३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह शनिवारी एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळला. ...

पक्षाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे मनसैनिक द्विधा मन:स्थितीत! - Marathi News | Due to the unclear role of the party, the mind-set-minded mindset! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे मनसैनिक द्विधा मन:स्थितीत!

कल्याण-डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता प्रचार नेमका कुणाचा करायचा, याबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत ...

इलक्सन आली, दिवाळी झाली... - Marathi News | I came to Diwali ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :इलक्सन आली, दिवाळी झाली...

ठाण्यातील इंदिरानगर, रामनगर, कळव्यातील आतकोनेश्वर झोपडपट्टी यासह अन्य ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील महिलांचे चमू एकत्र येत आहेत ...

आठ हजार कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक कामाचे प्रशिक्षण - Marathi News | Eight thousand employees have taken training for election work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आठ हजार कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक कामाचे प्रशिक्षण

रायगड लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी अशा एकूण आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ...

मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे - Marathi News | Modi stopped the words of good day? -Sunil Tatkare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. ...

रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय - Marathi News | Manga's engine runs in Rayagad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. ...

'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही' - Marathi News | 'MPs do not vote six times' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ...