दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले. ...
लोकसभा निवडणकीच्या धामुधुमीत कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेल्या एका काळ्या रंगाच्या ट्रंकने संशय निर्माण केला ...
भारतीय जनता पक्षाने रविवारी आणखी तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...
भारतीय लष्कर ही मोदींची सेना आहे असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. ...
पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची निवड करताना निवड समितीच्या दुसरा यष्टिरक्षक, चौथ्या स्थानावरील फलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज हे महत्त्वाचे मुद्दे असतील. ...
यंदाच्या सत्रातील पहिला विजय नोंदवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आता हीच लय कायम ठेवून सोमवारी मुंबई इंडियन्सला धक्का देण्याच्या इराद्याने वानखेडे स्टेडियमध्ये पाऊल ठेवेल. ...