शहराच्या काही भागात भरदुपारी पावसाच्या जोरदार सरीचे आगमन झाले़. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने मध्य वस्तीत अनेक ठिकाणी पाणी साचले़. शहरातील पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़. ...
नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़ ...
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगे रहिवाशी आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील असलेल्या या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर शिक्षका पात्रतेस आवश्यक असलेले ‘डिएड’ ही शिक्षणह ...