लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाळांतील पाण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष द्या; शिक्षण संयुक्त व संचालकांना सूचना - Marathi News | Pay attention to school's water management; Education joint and directors notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांतील पाण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष द्या; शिक्षण संयुक्त व संचालकांना सूचना

विशेषत: शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश प्राधान्याने देण्यात आले आहेत. ...

म्हाडाला जूनपर्यंत मिळणार संक्रमण शिबिरातील तीन हजार घरे - Marathi News | Three thousand houses in transit camp will be available from MHADA till June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाला जूनपर्यंत मिळणार संक्रमण शिबिरातील तीन हजार घरे

आपत्कालीन परिस्थितीत म्हाडाच्या मुंबई इमारत आणि दुरूस्ती मंडळाकडून म्हाडाची संक्रमण शिबिरे उपलब्ध करून देण्यात येतात. ...

साधकावस्थेचा गाभा - Marathi News | The core of the seeker | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :साधकावस्थेचा गाभा

पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व. ...

देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या देशभर ९१ प्रचारसभा; योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानी - Marathi News | 9 1 publicity held by Devendra Fadnavis; Yogi Adityanath first place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या देशभर ९१ प्रचारसभा; योगी आदित्यनाथ पहिल्या स्थानी

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ज्यांना सर्वाधिक मागणी होती त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सगळ्यत मोठे स्टार प्रचारक ठरले. ...

धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर; महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सल्ला जारी - Marathi News | Water stock in the dam at the alarming level; Release of advice for six states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर; महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सल्ला जारी

धरणांतील पाणीपातळीत चिंताजनक घट झाल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सहा राज्यांना पाण्याचा वापर विवेवकाने करण्याचा सल्ला जारी करण्यात आला आहे. ...

शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने - Marathi News |  Congress leaders from ruling party chairmen face change in face-to-face syllabus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने

काँग्रेसचे माजी खासदार व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल सिंह ईडवा यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या जोहरबाबतच्या वक्तव्यावर आपली असहमती दर्शवली. ...

इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार ३,७०० कोटी रुपयांचे समभाग - Marathi News |  Shares of Rs 3,700 crores given to Infosys employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्फोसिस कर्मचाऱ्यांना देणार ३,७०० कोटी रुपयांचे समभाग

कंपनीने म्हटले की, हे समभाग कर्मचा-यांना सात वर्षांच्या काळात वितरित केले जातील. आव्हानात्मक कामगिरी निकषात सापेक्ष एकूण समभागधारक परताव्याचा (टीएसआर) समावेश आहे. ...

ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट - Marathi News |  Drinking water problem in rural areas; Peept | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर; हंडाभर पाण्यासाठी पायपीट

यावर्षी पाणीटंचाईची समस्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. ...

वन्यजीवांची गणना होणार आजपासून ; निसर्गप्रेमी संस्थांची मदत घेणार - Marathi News | Wildlife will be counted today; To help the naturalist organizations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वन्यजीवांची गणना होणार आजपासून ; निसर्गप्रेमी संस्थांची मदत घेणार

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांच्या प्रगणनेला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारपासून सुरुवात करण्यात येत आहे. ...