लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

असंही मताधिक्य... भाजपाच्या 'या' उमेदवाराचा फक्त 181 मतांनी विजय  - Marathi News | tough fight smallest vote margin lok sabha elections result 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असंही मताधिक्य... भाजपाच्या 'या' उमेदवाराचा फक्त 181 मतांनी विजय 

भाजपाचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे.  ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच - Marathi News | Lok Sabha election results 2019 No issue no candidate only pm modi in election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. ...

रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये आता लागली 'या' अभिनेत्याची वर्णी - Marathi News | '83: Dinkar sharma will play kirti Azad in ranveer singh starrer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये आता लागली 'या' अभिनेत्याची वर्णी

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे. ...

निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत - Marathi News | After the defeat in elections, Congress leaders resigns from the post including Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत

काँग्रेसच्या या पराभवानंतर पक्षातंर्गत मोठी हालचाल समोर येत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. ...

अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत - Marathi News | mallikarjun kharge suffers first electoral defeat of career | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकरा वेळा निवडणूक जिंकणारे खरगे मोदी लाटेत पराभूत

मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चित असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असायचा. खरगेंनी जिथून निवडणूक लढवली तेथे त्याचा विजय झाला हेच समीकरण होते. परंतु, २०१९ मधील मोदी लाटेत खरगेंना देखील धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल - Marathi News | Lok Sabha Election Results 2019 congress ncps motive completely failed in maharashtra says shiv sena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. ...

निळेशार डोळे, मस्त फिगर पाहून अँडरसन 'त्या' सुंदरीवर फिदा झाला, पण घडले भलतेच... - Marathi News | james anderson revealed when he met beautiful girl and then... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निळेशार डोळे, मस्त फिगर पाहून अँडरसन 'त्या' सुंदरीवर फिदा झाला, पण घडले भलतेच...

तिचे निळेशार डोळे आणि मस्त फिगर पाहून तो घायाळ झाला, पण त्यानंतर जे काही घडले त्यावर विश्वास बसणे कठीणंच आहे. ...

मुलांना दूध देण्याआधी जाणून घ्या या गोष्टी; अन्यथा... - Marathi News | Know the milk allergy causes and symptoms | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :मुलांना दूध देण्याआधी जाणून घ्या या गोष्टी; अन्यथा...

पहिल्यांदाच अर्जुनच्या कुटुंबियांसोबत दिसली मलायका अरोरा, समजायचे का हे लग्नाचे संकेत? - Marathi News | /malaika-arora-attends-indias-most-wanted-screening-with-arjun-kapoor-see-special-photos-and-videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच अर्जुनच्या कुटुंबियांसोबत दिसली मलायका अरोरा, समजायचे का हे लग्नाचे संकेत?

मलायका अरोरा नुकतीच अर्जुन कपूरसोबत त्याचा चित्रपट 'इंडियाज मोस्ट वाँटेड'च्या स्क्रीनिंगला गेली होती. ...