लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के - Marathi News | Nishik, who used the iPad, gained 73 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के

बारावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ...

दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के - Marathi News |  98.23 percent of the retired army officers received | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के

‘ज्ञान दिल्याने वाढते’ या उक्तीनुसार ठाण्यातील यशस्वी नगर येथे राहणारी स्वप्नाली कोलगे हिने बारावी परिक्षेत सुवर्ण यश मिळवले आहे. ...

आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश - Marathi News | Blind Prithmesh's spectacular achievement by overcoming the disease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश

कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले. ...

बारावी निकालानंतर आता एफवाय प्रवेशाची लगबग - Marathi News |  After the 12th standard, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावी निकालानंतर आता एफवाय प्रवेशाची लगबग

अखेर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. ...

पायलची जात माहीत नव्हती; आरोपींचा दावा - Marathi News | Priyanka did not know; The accused claimed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायलची जात माहीत नव्हती; आरोपींचा दावा

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...

डॉक्टर भक्ती मेहरेला अटक - Marathi News | Doctor Bhakra Mehra arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर भक्ती मेहरेला अटक

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगची बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. भक्ती मेहरे हिला मंगळवारी सायंकाळी अटक केली. ...

दोषींवर कडक कारवाई करणार!- गिरीश महाजन - Marathi News | Girish Mahajan will take strong action against the guilty! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोषींवर कडक कारवाई करणार!- गिरीश महाजन

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले. ...

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, मुंबई काँग्रेसची मागणी - Marathi News |  The case of fast track court, Mumbai Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, मुंबई काँग्रेसची मागणी

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. ...

म्हाडाच्या सात हजार १०३ घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; नाशिकची आज लॉटरी - Marathi News | 7 thousand 103 houses of MHADA declared release date; Today's lottery of Nashik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या सात हजार १०३ घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; नाशिकची आज लॉटरी

मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद मंडळांच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण ७ हजार १०३ घरांच्या सोडतीची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. ...