लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यश वाघाचा कर्करोगाने मृत्यू, झुंज ठरली अपयशी - Marathi News | Yash Vaghey's cancer fails to die | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यश वाघाचा कर्करोगाने मृत्यू, झुंज ठरली अपयशी

बोरीवलीच्या नॅशनल पार्कातील (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) १२ वर्षीय यश वाघाचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. ...

अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री?, संजय राऊत उपसभापती - Marathi News | Arvind Sawant cabinet minister, Sanjay Raut deputy speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री?, संजय राऊत उपसभापती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी होत आहे. ...

जेटच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या, हस्तक्षेप करण्याची मागणी - Marathi News | Get the jets for justice, ask for intervention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेटच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या, हस्तक्षेप करण्याची मागणी

जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारे पत्र आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार फेडरेशन (आयटीएफ)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. ...

‘हिंदुंवरील अन्याय त्वरित थांबवा’ - Marathi News | Stop the injustice of 'Hindus quickly' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हिंदुंवरील अन्याय त्वरित थांबवा’

हिंदुंवरील अन्याय थांबला पाहिजे, जर असे झाले नाही, तर येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकविल्याशिवाय हिंदू शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी दिला. ...

बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का... - Marathi News | Reading the education of these artists, you will be surprised to read ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...

बॉलिवूडमध्ये यश मिळालेल्या अनेक कलाकारांनी पदवीपर्यंतचे देखील शिक्षण घेतलेले नाही ...

सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम - Marathi News | When Salman and Arbaz Khan feared facing their family revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोहेल खानची ती अवस्था पाहून सलमान खानला फुटला होता घाम

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान खानने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. ...

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक - Marathi News | 27 crore 59 lakhs fraud by showing big returns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक

इमारतीच्या बांधकामामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळू शकेल, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. ...

रेल्वे प्रवाशांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | The arrests of four people who beat the train passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील प्रवाशांना गावाला जाताना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटणा-या चौघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

करुळ घाटातील दरीत कार कोसळली - Marathi News | Car collapsed in the valley of Karal Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटातील दरीत कार कोसळली

करुळ घाटाच्या मध्यावर पाचशे फुट खोल दरीत कार कोसळली. ...