नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या डॉ. पायल तडवी हिच्या मानेवर खुणा असल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. ...
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर तपास करणाऱ्या अँटी रॅगिंग कमिटीने आपला अहवाल मंगळवारी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर केला. ...
जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारे पत्र आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार फेडरेशन (आयटीएफ)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. ...
हिंदुंवरील अन्याय थांबला पाहिजे, जर असे झाले नाही, तर येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकविल्याशिवाय हिंदू शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी दिला. ...