नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्हीच्या माध्यमातून मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मकरंदची वर्णी आता महेश भट यांच्या ‘सडक2’मध्ये लागली आहे. ...
अलीकडे एका युजरने मलायका व अर्जुन यांच्या नात्याची तुलना बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या नात्याशी केली. साहजिकच अर्जुनला हे आवडले नाही आणि त्याने या युजरची चांगलीच शाळा घेतली. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. ...
देवगण कुटुंब सध्या दु:खात आहेत. सोमवारी अचानक अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. या दु:खातून देवगण कुटुंब सावरायचे असताना मंगळवारी संध्याकाळी काजोल मुंबईच्या एका रूग्णालयाबाहेर दिसली. यादरम्यान ती प्रचंड चिंतेत होती. ...