लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला - Marathi News | Congress leaders formed Rahul Gandhi to be president, formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला. ...

पदार्पणातच गौरी किरणने मिळवली कौतुकाची थाप - Marathi News | Gauri kiran got award for pushpak vimaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पदार्पणातच गौरी किरणने मिळवली कौतुकाची थाप

‘पुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ...

दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार - Marathi News | To make the artificial rain in the state to overcome the drought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

यंदा मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

मुंबई चौथ्यावरून सातव्या स्थानावर, निकालात तीन टक्के घट - Marathi News | Mumbai slips to seventh from fourth position; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई चौथ्यावरून सातव्या स्थानावर, निकालात तीन टक्के घट

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली आहे. ...

माय मराठीचा टक्का वाढला, इंग्रजीने फोडला घाम - Marathi News | My Marathi percentage increased, English blasted sweat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माय मराठीचा टक्का वाढला, इंग्रजीने फोडला घाम

यंदा बारावीच्या निकालात उत्तीर्णतेचा एकूण टक्का घसरला तरी मराठी विषयांतील पास होण्याचा टक्का मात्र वाढला आहे. ...

आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के - Marathi News | Nishik, who used the iPad, gained 73 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के

बारावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ...

दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के - Marathi News |  98.23 percent of the retired army officers received | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवंगत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या लेकीने मिळविले ८९.२३ टक्के

‘ज्ञान दिल्याने वाढते’ या उक्तीनुसार ठाण्यातील यशस्वी नगर येथे राहणारी स्वप्नाली कोलगे हिने बारावी परिक्षेत सुवर्ण यश मिळवले आहे. ...

आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश - Marathi News | Blind Prithmesh's spectacular achievement by overcoming the disease | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजारावर मात करून अंध प्रथमेशचे नेत्रदीपक यश

कल्याणच्या प्रथमेश दळवी या अंध विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवले. ...

बारावी निकालानंतर आता एफवाय प्रवेशाची लगबग - Marathi News |  After the 12th standard, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावी निकालानंतर आता एफवाय प्रवेशाची लगबग

अखेर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. ...