लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुधाच्या पिशव्यांबाबत आराखडा सादर करा- रामदास कदम - Marathi News | Submit a plan about milk bags - Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुधाच्या पिशव्यांबाबत आराखडा सादर करा- रामदास कदम

राज्यातील दूध संघांनी दूध पिशव्यांचे संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुन:प्रक्रिया (रिसायकलिंग) कशी करणार याचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करावा. ...

आयुष्यात शाश्वत सापडत नाही, तोवर जीवन आनंदी नव्हे - Marathi News | Life is not eternal but life is not happy | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आयुष्यात शाश्वत सापडत नाही, तोवर जीवन आनंदी नव्हे

तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा. ...

परिपक्व लोकशाहीच्या दिशेने - Marathi News | In the direction of mature democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परिपक्व लोकशाहीच्या दिशेने

या लोकसभा निवडणुकीतून जो जनादेश मिळालेला आहे त्याचा सर्वच राजकीय पक्षांनी अभ्यास करण्याची गरज आहे. ...

पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे अन् पुढचा प्रवास प्रशस्त करावा - Marathi News | Pawar should merge NCP in Congress and give further development | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करावे अन् पुढचा प्रवास प्रशस्त करावा

ज्या नेत्याने ४० वर्षे महाराष्ट्र ताब्यात ठेवला, सरकार कुणाचेही असले तरी त्यावर आपला प्रभाव राहील ही स्थिती सदैव अनुभवली आणि त्याचा शब्द सहसा कुणी खाली पडू दिला नाही. ...

भक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..! - Marathi News | Devotee devotees, dissolve disputes, and let brotherhood prevail! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..!

गेल्या चार-पाच वर्षांत देशात असलेल्या राजकीय वातावरणाने एकमेकांचे जिगरी दोस्त असणाऱ्यांना कधी एकदुस-याचे जानी दुश्मन करून टाकले कळालेच नाही. ...

पाच वर्षांत १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | 14,000 farmers suicides in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यातील व केंद्रातील सरकार बळीराजाच्या अडचणी सोडविण्यासाठी आग्रही असल्याचा दावा करीत असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आलेख वाढत आहे. ...

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - Marathi News | Before the Legislature Convention the expansion of the State cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

विधिमंडळाच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ...

आघाडीच्या बैठकीत एकजुटीच्या आणाभाका, दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार - Marathi News | At the meeting, they will take an aggressive role in the bravery of unity, drought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आघाडीच्या बैठकीत एकजुटीच्या आणाभाका, दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार

लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला ठेवत एकजुटीने आणि सर्वशक्तीनिशी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाआघाडीतील नेत्यांनी मंगळवारी व्यक्त केला. ...

गिरणी कामगारांसाठी जुलैमध्ये ३ हजार ८३५ घरांची लॉटरी - Marathi News | In July, 3,835 lottery homes for the mill workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांसाठी जुलैमध्ये ३ हजार ८३५ घरांची लॉटरी

गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांपैकी ३ हजार ८३५ घरांची लॉटरी जुलैच्या अखेरीस काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...