लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी त्सुनामीच्या जोरावर निर्देशांकांचे नवीन उच्चांक - Marathi News | The new highs of indices on the basis of Modi Tsunami | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी त्सुनामीच्या जोरावर निर्देशांकांचे नवीन उच्चांक

आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी असतानाही देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार अधिकारावर येण्याच्या वार्तेने बाजारात आनंदाचे उधाण आले. ...

‘इसिस’चे १५ अतिरेकी लक्षद्वीपमध्ये घुसले? - Marathi News |  15 terrorists entered into Lakshadweep? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इसिस’चे १५ अतिरेकी लक्षद्वीपमध्ये घुसले?

इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) १५ संशयास्पद अतिरेकी लक्षद्वीपकडे निघाल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर केरळच्या समुद्र तटावर उच्च दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. ...

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते - Marathi News | Twelve leaders in Britain's Prime Ministerial race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बारा नेते

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे सात जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. ...

पुनाळेकरने मला दिलेल्या धमकीची चौकशी करावी, डॉ. श्रीपाल सबनीस यांची मागणी - Marathi News | To inquire about the threat given to Punalekar, Dr. Shripal Sabnis's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुनाळेकरने मला दिलेल्या धमकीची चौकशी करावी, डॉ. श्रीपाल सबनीस यांची मागणी

सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा, अशी गर्भित धमकी दिली होती. ...

काँग्रेसच्या ज्येष्ठांनी पक्षहितापेक्षा मुलांना दिले महत्त्व - Marathi News | Congress senior citizens gave importance to party politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या ज्येष्ठांनी पक्षहितापेक्षा मुलांना दिले महत्त्व

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाचे पडसाद पक्षात उमटत आहेत. ...

महाराष्ट्रात काँग्रेसची ७ टक्के मते घटली, १२ जागा गमावल्या - Marathi News | In Maharashtra, the Congress has lost 7%, lost 12 seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात काँग्रेसची ७ टक्के मते घटली, १२ जागा गमावल्या

२०१४ प्रमाणेच देशभर मोदी लाट असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले. ...

यापुढे बरोबरीच्या दर्जानेच काँग्रेसशी चर्चा - आंबेडकर - Marathi News | Discussion with Congress with equals: Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापुढे बरोबरीच्या दर्जानेच काँग्रेसशी चर्चा - आंबेडकर

लोकसभा निवडणूक स्वबळावर लढत काँग्रेस आघाडीला धक्का देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. ...

पराभवाच्या भीतीनेच माढ्यातून शरद पवारांनी पळ काढला - चंद्रकांत पाटील - Marathi News | Sharad Pawar ran away from the pothole - Chandrakant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पराभवाच्या भीतीनेच माढ्यातून शरद पवारांनी पळ काढला - चंद्रकांत पाटील

माढा लोकसभा मतदारसंघातून पराभवाच्या भीतीने शरद पवार यांनी पळ काढला होता. ...

महाराष्ट्राचे लोकसभेत सतरा नवे चेहरे, दोघांची पाचव्यांदा वणी - Marathi News | Seventeen new faces in the Lok Sabha of Maharashtra; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राचे लोकसभेत सतरा नवे चेहरे, दोघांची पाचव्यांदा वणी

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी सतरा खासदार प्रथमच संसदेत प्रवेश करणार आहेत. ...