डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात गृहखात्याने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर गंभीर ताशेरे ओढल्याने राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. ...
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’मोलाची कामगिरी बजावायला लाखेचा वापर केला जाणार आहे. ...
सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला विरोध नको म्हणून बसपातर्फे उमेदवारी दाखल केलेले राहुल सरवदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेतला. ...
आमचा भाजपशी काहीही संबंध नसून पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट बनविण्यासाठी आमच्या पदरचे पैसे खर्च केले आहेत, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे. ...
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या १२ व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. ...
कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. ...
संदीप पल वेब पोर्टलवरील प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये शाहरूख खान, पंकज कपूर, कंगना रानौत, आमीर खान, अनुपम खेर, झोया अख्तर, अक्षय खन्ना, इमरान हाश्मी, राजकुमार राव व इतर कलाकारांच्या मुलाखती केल्या आहेत ...