पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची छायाचित्रे असलेले बोर्डिंग पास मागे घेण्याचा निर्णय या प्रकरणी प्रचंड टिका झाल्यावर एअर इंडियाने घेतला. ...
माजी चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फॉर्ममधील चढ-उतारातून सावरत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहेत. ...
भाजपा सरकारच्या काळात शेती आणि शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती आली आहे, अशी टीका करत केंद्रात लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. ...
शिमग्यानंतर कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. सोमवारी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांसह मुंबईच्या कमाल तापमानाने चाळिशी पार केली. ...
लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. ...
दिल्लीने आपल्या नावापुढील‘ डेव्हिल्स’ शब्द काढून टाकला तरी मुंबई इंडियन्सविरुद्ध या संघाने ‘निडर’ खेळ केला. मुंबईचे गोलंदाज विशेषत: ऋषभ पंतच्या खेळीमुळे बुचकळ्यात पडले असावेत. ...
ट्रायच्या नियमावलीची अंमलबजावणी केल्यानंतर केबलचे दर कमी होतील, असा विश्वास ग्राहकांना होता; मात्र प्रत्यक्षात या अंमलबजावणीनंतरही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. ...