लोककलावंत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसतर्फे पुणे लोकसभा लढण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा असताना त्यांचे नावही संभावित उमेदवारांच्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर यांना कशी उमेदवारी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. ...
तुम्हाला मित्रो म्हणून संबोधतात मात्र अनिल अंबानी, मेहूल चौकसी यांना ते भाई म्हणून बोलतात. कारण मित्रांकडून पैसे लुबाडायचे आणि भावांना द्यायचे हे मोदींचे काम आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे ...
माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यावर माजी उपमुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव या सगळ्यांनी काढता पाय घेतला असल्याची टीका अजित पवार यांनी पुण्यात केली ...