लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ईएसआय कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस लाभ - Marathi News | modi government reduces rate esi contribution on 4 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय, ईएसआय कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस लाभ

मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं कर्मचारी राज्य विमा(ईएसआय)निगमच्या टक्केवारीत कपात केली आहे. ...

ICC World Cup 2019 : शिखर धवन 'या' सामन्यातून कमबॅक करणार, कॅप्टन कोहलीकडून मोठी अपडेट - Marathi News | ICC World Cup 2019 : Shikhar Dhawan’s Expected Comeback Date Revealed, Indian Opener Likely to Be Fit for this Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शिखर धवन 'या' सामन्यातून कमबॅक करणार, कॅप्टन कोहलीकडून मोठी अपडेट

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवडे क्रिकेटपासून दूरावलेला शिखर धवन वर्ल्ड कप स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी सज्ज होत आहे. ...

शुभ मुहूर्तावर हवा मुलाचा जन्म? तर 25 हजार भरा अन् ऑपरेशन थिएटर बूक करा - Marathi News | Birth of auspicious time? So fill 25 thousand and book Operation Theater | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शुभ मुहूर्तावर हवा मुलाचा जन्म? तर 25 हजार भरा अन् ऑपरेशन थिएटर बूक करा

Video - नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं - Marathi News | 5-day-old baby boy stolen from Mumbai civic hospital, woman booked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला होता. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आलं आहे. ...

आता 24 तासांत महापालिका खड्डे बुजवणार; मनपाची अनोखी शक्कल - Marathi News | send photos of potholes to bmc and they will take immediatley action in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता 24 तासांत महापालिका खड्डे बुजवणार; मनपाची अनोखी शक्कल

पावसाळा आल्यानंतर बऱ्याचदा खड्ड्यांचा त्रास सतावतो. वाहन चालकांनाही या खड्ड्यांतून मार्ग काढून गाडी चालवावी लागते. ...

Video - बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला - Marathi News | A boulder fell on the railway tracks near Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video - बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला

लोणावळ्याजवळच्या रेल्वे रुळावर अचानक दरड कोसळल्याने मोठा अपघात टळला आहे. 13 जून रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही दरड रुळावर कोसळली. ...

वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड - Marathi News | Vajpayee's government released it as a 'terrorist' Mastermind of Anantnag attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

काश्मीरमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी दहशतवादी संघटना आक्रमक होत नवीन संघटनेच्या माध्यमातून राज्यात दहशत पसरविण्याचं काम करत आहेत ...

युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट  - Marathi News | Rohit Pawar meets Amit Thakare in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवापिढीचे ठाकरे-पवार एकत्र; रोहित पवारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट 

ठाकरे आणि पवार घराण्यातील ऋणानुबंध नवीन पिढीही जपताना पाहायला मिळत आहे. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 14 जून 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 14 june 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 14 जून 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...