लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video - Marathi News | Ratris Khel Chaale 2 fame Shevanta Aka Apurva Nemalekar offscreen fun, see her Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video

अपूर्वानं साकारलेली शेवंताची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. ...

International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं! - Marathi News | International Yoga Day 2019 : Get relief from periods cramps practice these two yogasana marjariasana and vakrasana | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं!

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या अगदी हैराण करून सोडतात. जास्तीत जास्त महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या चार दिवसांपर्यंत पोटदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. ...

…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा - Marathi News | Rahul Gandhi will not celebrate a birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून राहुल गांधी करणार नाही वाढदिवस साजरा

बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये मेंदूज्वरामुळे आतापर्यंत १०८ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

Shocking! सलमान खानच्या भारतमधील 'हा' अभिनेता करतोय डिलेव्हरी बॉयचं काम - Marathi News | Salman khan movie bharat actor chetan rao doing delivery boy work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! सलमान खानच्या भारतमधील 'हा' अभिनेता करतोय डिलेव्हरी बॉयचं काम

संघर्ष हा कुणालाचं चुकत नसतो. प्रत्येकला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो करावाच लागतो. असाच संघर्ष सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील अभिनेता देखील करतोय.   ...

'' विना हेल्मेट'' पुणेकरांकडून चार महिन्यात ३८ कोटी १० लाखांचा दंड वसूल  - Marathi News | fine received of 38 crores and 10 lakhs in four months from "Useless Helmets" Punekers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'' विना हेल्मेट'' पुणेकरांकडून चार महिन्यात ३८ कोटी १० लाखांचा दंड वसूल 

शहर पोलीस दलाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतला होता़.. ...

वीज चोरीचा " लातूर पॅटर्न" पाडला हाणून : महावितरणचे तांत्रिक उत्तर - Marathi News | Electricity robbery of "Latur Pattern" paused : Technical Details of Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज चोरीचा " लातूर पॅटर्न" पाडला हाणून : महावितरणचे तांत्रिक उत्तर

महावितरणसाठी डोकेदुखी ठरलेल्या वीजचोरीच्या लातूर पॅटर्न ठरत होता. ...

हत्येचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Union Minister's Son Arrested In Attempt To Murder Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्येचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबल पटेल आणि पुतण्या मोनू पटेल याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा - Marathi News | Suicide committed by the prison, punishment for the assault was found in jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा

घणसोली सिम्प्लेक्स येथे सागर सहकुटुंब राहत होता ...

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक  - Marathi News | Statue of Lokmanya in Delhi's Maharashtra Sadan: Mukta Tilak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक 

सन २०१९-२० हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. ...