लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत - Marathi News | In the Rajya Sabha, the question of acute water shortage in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत

देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...

राज्यसभेत भाजपला कामचलाऊ बहुमत, मित्रांखेरीज अन्यांचीही मदत - Marathi News | Majority for BJP in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत भाजपला कामचलाऊ बहुमत, मित्रांखेरीज अन्यांचीही मदत

तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत. ...

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर? अमित शहा यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Amravati MP Navneet Rana on BJP's path? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर? अमित शहा यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. ...

माझ्याकडून पैसे घेणारे नेते, अधिकाऱ्यांची नावे सांगतो, आयएमएचा मन्सूर खान - Marathi News | The leaders who take the money from me tell the names of the officers, the IMA's Mansur Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्याकडून पैसे घेणारे नेते, अधिकाऱ्यांची नावे सांगतो, आयएमएचा मन्सूर खान

मॉनिटोरी अ‍ॅडव्हायजर (आयएमए) ग्रुपचे संस्थापक संचालक मोहम्मद मन्सूर खान यांनी मला भारतात यायचे असून, माझ्याकडून पैसे घेऊन ते विदेशात पाठवणारे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची आणि माझ्या व्यवसायाला बुडवणा-यांची नावे सांगायची माझी तयारी आहे ...

धाड टाकण्यास गेलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला पकडले - Marathi News | The fake CBI officer who was arrested for the offense was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धाड टाकण्यास गेलेल्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला पकडले

केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन खºया कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा मारणाºयाचे बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. ...

ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर - Marathi News | Airport in Gwalior became a warfare theater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. ...

इंग्लंड विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, आज पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑसीविरुद्ध लढत - Marathi News | England are keen to return to the winning track, today they are fighting against traditional rival Aussie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, आज पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑसीविरुद्ध लढत

गेल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ आपल्या चुकांपासून बोध घेत परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी साखळी फेरीत खेळणार आहे. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियाची फिल्डिंग सर्वात भारी! केवळ एक झेल सोडला - Marathi News | ICC World Cup 2019: Team India's fielding is the Best! Only dropped a catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियाची फिल्डिंग सर्वात भारी! केवळ एक झेल सोडला

टीम इंडियाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या सांघिक खेळाने सर्वांना प्रभावित केले. ...

ICC World Cup 2019: विंडीजवर वेगळा दबाव राहील - चहल - Marathi News | ICC World Cup 2019: There will be a different pressure on the West Indies - Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: विंडीजवर वेगळा दबाव राहील - चहल

‘टी२० मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलसह कॅरेबियन फलंदाजांसाठी भारताविरुद्धच्या सामन्यात वेगळ्या प्रकारचे दडपण राहील,’ असे मत भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने व्यक्त केले. ...