लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘त्या’ ८५५ बेकायदा इमारतींचे काय झाले? अवमान याचिकेची सप्टेंबरमध्ये सुनावणी - Marathi News | What about those '855 illegal buildings? Hearing in subpoena in September | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ ८५५ बेकायदा इमारतींचे काय झाले? अवमान याचिकेची सप्टेंबरमध्ये सुनावणी

उच्च न्यायालयाने शहरातील ८५५ अवैध बांधकामे पाडून टाकण्याचे यापूर्वी दिलेले आदेश अमलात न आल्याने हरी तनवाणी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी तोडण्याचे आदेश , आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | Electricity of hydrating buildings, water cut order, commissioner's review | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी तोडण्याचे आदेश , आयुक्तांनी घेतला आढावा

केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या ४७३ धोकादायक इमारतींपैकी २८२ इमारती अतिधोकादायक आहेत. ...

कल्याणचा नावलौकिक आणखी वाढव - रवींद्र चव्हाण - Marathi News | Increase the reputation of Kalyan - Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणचा नावलौकिक आणखी वाढव - रवींद्र चव्हाण

‘मिस टिन वर्ल्ड’ या किताबावर न थांबता सुश्मिता सिंग हिने भविष्यात ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर आपले नाव कोरत कल्याण शहराचा नावलौकिक आणखी वाढवावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केली. ...

वारकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरची धडक, 9 जण जखमी - Marathi News | Container hit Warkari's tempo, 9 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरची धडक, 9 जण जखमी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चाललेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात 9 वारकरी जखमी झाले. ...

पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली - Marathi News | Due to the delay of rain, water level in Boiser and water level decreased | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाऊस लांबल्याने बोईसरात पाणीबाणी, भूजल पातळीही खालावली

ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणी पुरवठा एकीकडे होत असतांना दुसरीकडे पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली. त्यामुळे या शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी - Marathi News | Online sat bara is problem for people in Vasai taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. ...

गुरुजी झाले विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी शाळेत रूळताना शिक्षक घेतात परिश्रम - Marathi News | Guruji was the parent of the students, the teachers take the effort of studying in the school | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुरुजी झाले विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी शाळेत रूळताना शिक्षक घेतात परिश्रम

पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शाळा नवखी असल्याने वर्गात बसल्यावर अनेकजण रडारड करतात. ...

जव्हारमध्ये बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड - Marathi News | Farmers' clash for purchase of seeds and fertilizers in Jawhar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड

जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती. ...

ICC World Cup 2019: कपिलदेव, इम्रान खान आणि जॅक कॅलिस यांना जे नाही जमले ते शकीबने करून दाखवले - Marathi News | ICC World Cup 2019: 476 Run's & 10 wicket's, Shakib's historic world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: कपिलदेव, इम्रान खान आणि जॅक कॅलिस यांना जे नाही जमले ते शकीबने करून दाखवले

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशच्या शकीब अल हसनने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. ...