बार कौन्सिल आॅफ इंडियाची परीक्षा रविवारी देशभरात आयोजित करण्यात आली होती. मात्र, काहींना हॉलतिकीट मिळाले नाही, तर परीक्षेवेळी महाराष्ट्रातील काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ...
तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी, जेलमधील सहा तरुंगाधिकाºयांविरुद्ध नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या मानेवर व कानात गरम पाणी पडल्याने तिला झालेल्या जखमांचा भुर्दंड आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या होम सलून प्रा. लि. ला भरावा लागला. ...