लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'Don't leave Matosree to meet Raj Thackeray' Now they meet manikarao in Hotel Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'राज ठाकरेंना भेटायला 'मातोश्री'तून बाहेर न पडणारे सत्तेच्या लालसेपोटी माणिकरावांना भेटतात'

शिवसेनेच मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित आहे ...

एकदा चार्ज केल्यानंतर 'बजाजची इलेक्ट्रीक चेतक' ९५ किलोमीटर अंतर कापणार - Marathi News | Once time charged bajaj chetak electric scooter will cover 95 kilometers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकदा चार्ज केल्यानंतर 'बजाजची इलेक्ट्रीक चेतक' ९५ किलोमीटर अंतर कापणार

घरीच चार्ज करता येणार बजाजची इलेक्ट्रीक चेतक... ...

बाबो! 'या' व्यक्तीच्या नाकात आला दात, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण! - Marathi News | Man complaining of a stuffy nose had a tooth in his nose | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' व्यक्तीच्या नाकात आला दात, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण!

मानवी शरीर एक अवघड संघटनात्मक संरचना आहे. जर शरीरात सर्वच क्रिया व्यवस्थित नसतील तर लगेच काहीना काही समस्या होऊ लागते आणि व्यक्ती आजारी पडतो. ...

फ्लॅटमध्ये आग लागून सिलिंडराचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Cylinders exploded in the Home in Madgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फ्लॅटमध्ये आग लागून सिलिंडराचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली

फ्लॅटला आग लागून आतील गॅस सिलिंडराचा स्फोट होण्याची घटना गोव्यातील मडगाव शहरातील माडेल येथे काल रात्री घडली. ...

महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानावर परतला; टीम इंडियात कमबॅकसाठी सज्ज - Marathi News | MS Dhoni returns to the cricket field; Ready for a Comeback to Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानावर परतला; टीम इंडियात कमबॅकसाठी सज्ज

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. ...

Maharashtra Government: अजून बरेच जन्म घ्यावे लागतील; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात, म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:  Many more births have to be taken; Ashish Shelara's Uddhav Thackeray attacked him, saying that .. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: अजून बरेच जन्म घ्यावे लागतील; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात, म्हणाले की...

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचा एकपात्री वगनाट्य रोज सकाळी आपण टीव्हीवर पाहतोय ...

पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का - Marathi News | shekhar ravjiani pays rs 1672 for 3 egg whites in a five star hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का

राहुल बोस याने एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर केली होती आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले होते. आता अगदी असाच किस्सा म्युझिक कंपोझर शेखर रावजियानीसोबत घडला. ...

प्रवासात मळमळ किंवा उलटीसारखं वाटण्याची 'ही' कारणे तुम्हाला माहीत नसतील! - Marathi News | What is the vomiting reason while travelling Know the reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :प्रवासात मळमळ किंवा उलटीसारखं वाटण्याची 'ही' कारणे तुम्हाला माहीत नसतील!

अनेकदा काही लोकांना प्रवास करताना मळमळ होणे, उलटी होणे यांसारख्या समस्या होता. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थ वाटणे आणि घाबरल्यासारखं होणे अशाही काही समस्या होतात. ...

दीपिका रणवीर नाही तर हे आहेत सर्वाधिक Romantic कपल, लग्नाआधीच करतायेत असा रोमान्स - Marathi News | Not Deepika & Ranveer, Pooja bedi And Maneck Contractor Are Most Sexy couple on the internet today,Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका रणवीर नाही तर हे आहेत सर्वाधिक Romantic कपल, लग्नाआधीच करतायेत असा रोमान्स

पूजाच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. तिचे अफेअर्सची तर लिस्टही तशी मोठीच आहे. अनेकांशी तिचे नाव जोडले गेले आहे. ...