नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यानंतर फलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात ... ...
पुनर्वसित गावांमध्ये सरकारकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मूळ गावांमध्ये परतण्याच्या तयारीत असलेले आदिवासी व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी २ वाजता मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. ...
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत डॉ. वीर सहायची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होरा आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
काँग्रेसविषयी आदर असला तरी उत्तर प्रदेशातील राजकीय गणिते नीट जुळवण्यासाठी त्या पक्षाला दूर ठेवून सपा व बसपाने आघाडी केल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी येथे केले. ...
बीड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उमेदवारी भाजपाकडून जवळपास निश्चित झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अजूनही सामसूम आहे. ...