लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सव्वापाच वर्षांत दलितांवरील अत्याचाराचे १४ टक्केच गुन्हे सिद्ध - Marathi News | In 142 years, 14 percent of Dalits have been convicted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वापाच वर्षांत दलितांवरील अत्याचाराचे १४ टक्केच गुन्हे सिद्ध

दलितांवरील अत्याचाराच्या घटना राज्यभरात वाढत असताना, त्याबाबतच्या दाखल गुन्ह्यांतील दोषसिद्धचे प्रमाण जेमतेम १४ टक्के इतकेच आहे. ...

भाजप ३० आमदारांचे तिकीट कापणार! चांदा ते बांदापर्यंतच्या दिग्गजांना फटका - Marathi News | BJP will cut 30 MLAs tickit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप ३० आमदारांचे तिकीट कापणार! चांदा ते बांदापर्यंतच्या दिग्गजांना फटका

आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी निकषांवर भाजपच्या ३० ते ३२ विद्यमान आमदारांचे तिकिट येत्या विधानसभा निवडणुकीत कापले जाण्याची शक्यता आहे. ...

एमआयडीसी भूखंडाचा ४0 टक्के एफएसआय वापर आता बंधनकारक - Marathi News | 40 percent FSI of MIDC plot is now mandatory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयडीसी भूखंडाचा ४0 टक्के एफएसआय वापर आता बंधनकारक

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूखंडावर संबंधित उद्योजकाने किमान ४0 टक्के चटई निर्देशांकाचा (एफएसआय) वापर आता बंधनकारक करण्यात आला आहे. ...

मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही - विनोद तावडे   - Marathi News | Muslims can not be given reservation on the basis of religion - Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही - विनोद तावडे  

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून शुक्रवारी विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला. ...

महसूलमंत्र्यांनी बुडविला महसूल, जयंत पाटील यांचा आरोप - Marathi News | The revenue minister misuse his Power - Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महसूलमंत्र्यांनी बुडविला महसूल, जयंत पाटील यांचा आरोप

पुण्यातील हवेली व बालेवाडीतील दोन भूखंडाबाबत बिल्डरचा फायदा होईल, असे निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले. ...

पहिला पाऊस असतो खास, स्पृहा जोशीने शेअर केला पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचा फोटो - Marathi News | Spruha joshi Enjoying First Rain Of The Season, Share photo on social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिला पाऊस असतो खास, स्पृहा जोशीने शेअर केला पहिल्या पावसाचा आनंद घेतानाचा फोटो

आपल्या घराच्या खिडकीतून पहिल्या पाऊसधारांचा आनंद घेत असल्याचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

आदिवासी विकास योजना हातभर, प्रत्यक्षात लाभार्थी मात्र वीतभर - Marathi News | Adivasi development scheme is hand in hand, actually beneficiaries, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी विकास योजना हातभर, प्रत्यक्षात लाभार्थी मात्र वीतभर

आदिवासींच्या उद्धारासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. प्रत्यक्षात अनेक योजना मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. ...

आमदार बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स लांबविणारा अटकेत   - Marathi News | one thief arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स लांबविणारा अटकेत  

विदर्भ एक्स्प्रेसमधून बुलडाणा जिल्ह्यातील आमदार राहुल बोंद्रे यांच्या पत्नीची पर्स चोरणाऱ्या अहमद हबिबअली सय्यद (२८) याला मंगळवारी कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली. ...

पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका - Marathi News | Four released at Pimpalpada Ground in Pen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका

पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणाºया आठ जणांची सुटका बुधवारी सुटका करण्यात आली. ...