लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डंपरच्या धडकेत महिला ठार, पोलिस अन् रुग्णवाहिका चालकात बाचाबाची - Marathi News | Dumper accident kills woman, police and ambulance driver conflict on issue of death in pune kodhava | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत महिला ठार, पोलिस अन् रुग्णवाहिका चालकात बाचाबाची

कोंढवा परिसरातील या अपघाताबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविले होते. ...

गणपतीपुळे समुद्रात कोल्हापूरचे तिघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले - Marathi News | Ganpatipule sank in the sea, the bodies of both were found missing and one missing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपतीपुळे समुद्रात कोल्हापूरचे तिघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

कोल्हापुरातून पर्यटनासाठी आलेले तिघेजण बुडाल्याची घटना आज पहाटे गणपतीपुळे येथील समुद्रात घडली. त्यातील दोन महिलांसह तिघांचे मृतदेह सापडले आहेत. ...

Video : पूरग्रस्तांसाठी चक्क डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेतोय 'तहसिलदार' - Marathi News | Tehsildar of Belthangady taluk in Dakshina Kannada district, conducted a rice bag for flood affected people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पूरग्रस्तांसाठी चक्क डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेतोय 'तहसिलदार'

एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले. ...

Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट - Marathi News | Build a new house for martyr's wife, youth 'brothers' gift on Independence Day in indor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : शहिदाच्या पत्नीला नवं घर बांधून दिलं, स्वातंत्र्यदिनी तरुणांची 'भाऊ'क भेट

बेटमा गावातील तरुणाईने एकत्र येऊन वीरपत्नीला टोलेजंग नवीन घर बांधून दिले. ...

Birthday Special : ‘शोले’साठी सचिन पिळगावकर यांना मानधन नाही तर मिळाली होती ही वस्तू - Marathi News | sachin pilgaonkar birthday special, life facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘शोले’साठी सचिन पिळगावकर यांना मानधन नाही तर मिळाली होती ही वस्तू

सिनेसृष्टीत अनेक नावांना ओळखीची गरज नाही. असेच एक नाव म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर यांचे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरची आपली छाप सोडणा-या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. ...

गुजरातहून मालेगावात 'कॉल' आला, बसमध्ये बॉम्ब असल्याचं कळताच गोंधळ उडाला  - Marathi News | There was a call from Gujarat, it was disturbing to know that there was a bomb on the bus in nashik malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातहून मालेगावात 'कॉल' आला, बसमध्ये बॉम्ब असल्याचं कळताच गोंधळ उडाला 

खासगी ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक फहिम शेख यांनी कंपनीच्या मालकास सदर प्रकाराची माहिती दिली. ...

आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019 - Marathi News | Today's Horoscope 17 August 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

वैदहीचा हा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, निगाहें हटती ही नहीं! - Marathi News | Vaidehi parshurami share her photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैदहीचा हा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, निगाहें हटती ही नहीं!

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. ...

पोलीस असल्याची बतावणी करणारा निघाला तडीपार गुंड - Marathi News | Fake Police Arrest in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याची बतावणी करणारा निघाला तडीपार गुंड

पोलीस असल्याचे सांगत नौपाड्यातील हॉटेलचालकाकडून २० हजारांची खंडणी उकळणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. ...