आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. ...
कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. ...
राज्यभरातील ४१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना हे पदक जाहीर झाले आहे. यंदा संपूर्ण ठाणे जिल्हयातून केवळ हातोटे यांनाच हे पदक जाहीर ...
फलंदाजाच्या हेल्मेटला चेंडू लागण्याचा घटना घडताना दिसतात. यामध्ये काही वेळा फलंदाज जखमी होतात. काही फलंदाजांना झालेली दुखापत गंभीर स्वरुपाचीही असते. ...