Sugarcane Crushing : छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील २२ साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. परंतू यंदा गाळप मुदतीच्या आतच पूर्ण होणार का? जाणून घ्या काय आहे कारण ते सविस्तर ...
Donald Trump & Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन काही वर्षांपूर्वी मोदी म्हणाले होते, ‘अगली बार ट्रम्प सरकार’... आता त्या हाताची मूठ वळली जाईल का? ...
Share Market Today : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी (२१ जानेवारी) तेजीने झाली. मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क निर्देशांक हळूहळू वरच्या पातळीच्या खाली घसरताना दिसले. ...
Donald Trump News: अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉइज (AFGE) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिझनने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफीशिएंसी (DOGE) योजनेसंदर्भात त्यांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला आहे. ...
Beed Sarpanch Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष तपास पथकातील पोलिस विशिष्ट जातीचे असल्याने त्यांना बाजूला सारा, ही मागणी सरकारने मान्य केली. हे धोक्याचे आहे. ...
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे; मात्र अद्याप डिसेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या उसाची तब्बल ५६०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ...